रुई येथे रस्त्याच्या खडीकरणासह सभामंडपाचा प्रश्न लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:04+5:302020-12-07T04:08:04+5:30

माने यांच्या फंडातून ९ लाख रुपयांच्या निधीतून हे रस्ते विकासाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. यासह तालुक्यातील रूई येथील ...

The road at Rui will be paved with the question of pavilion | रुई येथे रस्त्याच्या खडीकरणासह सभामंडपाचा प्रश्न लागणार मार्गी

रुई येथे रस्त्याच्या खडीकरणासह सभामंडपाचा प्रश्न लागणार मार्गी

Next

माने यांच्या फंडातून ९ लाख रुपयांच्या निधीतून हे रस्ते विकासाचे काम पूर्णत्वास जाणार आहे. यासह तालुक्यातील रूई येथील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र बाबीर येथे भगत बांधव सामाजिक सभामंडप उभारणीच्या कामाचाही शुभारंभही पार पडला माने यांच्या फंडातून ५ लाख रुपयांच्या निधीतून हे काम केले जाणार आहे.

यावेळी यशवंत कचरे, पद्माकर लावंड , अजितसिंह मारकड पाटील, बबन मारकड, संभाजी मारकड, सजेर्राव मारकड सर, संतोष पांढरमिसे, चेतन मारकड, बाळासो भगत, संजय भगत, संदीपान भगत, रोहिदास कांबळे, बंडू डोंबाळे, पांडुरंग डोंबाळे, नशीबभाई मुलानी, मोहन लावंड, भारत लावंड, ज्ञानेश्वर माने, अशोक मारकड, गिताजी लावंड, आण्णा लावंड व मान्यवर उपस्थित होते

————————————————

फोटोओळी : रुई (ता. इंदापूर) येथील विविध विकासकामांचा उदघाटन समारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांच्या हस्ते पार पडला.

०६१२२०२०-बारामती-०५

Web Title: The road at Rui will be paved with the question of pavilion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.