भाजप व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:05+5:302021-09-10T04:16:05+5:30
निवडीनंतर बोलताना स्वप्निल शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांसाठी सकारात्मक ध्येय धोरणे आखली आहेत. ते पोहोचवण्यासाठी आपण ...
निवडीनंतर बोलताना स्वप्निल शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांसाठी सकारात्मक ध्येय धोरणे आखली आहेत. ते पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास भाजप प्रयत्नशील असून व्यापाऱ्यांनीही भाजप व्यापारी आघाडी बरोबर संलग्न राहावे. आमदार राहुल कुल, भाजप व्यापारी आपघाडीचे पश्चि महाराष्ट्राचे प्रमुख विकास जगताप हे नेहमीच जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास मदत करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा व्यापारी आघाडीची कार्यकारिणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष - स्वप्निल शहा (दौंड), सहसंयोजक - जयप्रकाश सातव (हवेली), सदस्य - मनोज मांजरे (चाकण), श्रीकांत मालपाणी (पुरंदर), स्वानंद खेडकर (खेड), सुभाष कांडगे (शिरूर ग्रामीण), सुनील उडताले (हवेली), राकेश ओसवाल ( तळेगाव दाभाडे ), रमेश जैन, ( दौंड ग्रामीण ) , विनोद राठोड ( तळेगाव दाभाडे ), विश्वास अवचट, ( दौंड ग्रामीण ), पराग शहा ( आळंदी ), सुनील सोनिग्रा ( देहूरोड ), ओजस साखला, ( जुन्नर शहर ), अशोक अग्रवाल ( लोणावळा ), अरुण गुंड, ( मुळशी ), संतोष बोडके ( जुन्नर ग्रामीण ), संजय सोमाणी ( बारामती शहर ), सचिन बोरुंदिया ( आळंदी ), दत्तात्रय वाडेकर ( खेड ), संकेत पितळे ( दौंड ग्रामीण) , निशिगंध वैद्य ( दौंड शहर ), शिवाजी डुंबरे ( जुन्नर ग्रामीण ), शिवाजी देशमुख ( भोर ), प्रवीण मुथा ( शिरूर शहर ).
०९ दौंड शहा