जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत वाव्हळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:17+5:302021-07-03T04:08:17+5:30
राज्याचे कार्याध्यक्ष अनिल जी. कुंभार, पुणे विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे, बाळासाहेब गावडे- मार्गदर्शक, यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करून ...
राज्याचे कार्याध्यक्ष अनिल जी. कुंभार, पुणे विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे, बाळासाहेब गावडे- मार्गदर्शक, यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करून राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा ग्रामसेवक युनियनची नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अनिल नबाजी बगाटे - जिल्हा सरचिटणीस, संदीप नारायण ठवाळ - कार्याध्यक्ष, नीलेश करू पांडे- उपाध्यक्ष, संतोष अर्जुन भोसले- कोषाध्यक्ष, चंद्रकांत कमलाकर कुलकर्णी - सहसचिव, शरद अंबुदास ढोले- जिल्हा संघटक, हनुमंत शिवाजी भंडलकर- कायदे सल्लागार, सुप्रिया भगवान सांडभोर-महिला उपाध्यक्ष, अस्मिता लक्ष्मण चव्हाण-महिला संघटक, पुंडलिक गेनबा म्हस्के-प्रसिद्धीप्रमुख.
फोटो : पुणे जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी श्रीकांत वाव्हळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे.