पालेभाज्यांची आवक स्थिर; भाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:12 AM2021-04-07T04:12:04+5:302021-04-07T04:12:04+5:30

असल्याची माहीती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे ...

Stable inflow of leafy vegetables; Prices plummeted | पालेभाज्यांची आवक स्थिर; भाव घसरले

पालेभाज्यांची आवक स्थिर; भाव घसरले

Next

असल्याची माहीती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो ( १५४ ) ५० ते १५०, वांगी ( ७३ ) १०० ते १५० , दोडका (२८ ) २०० ते ३०० भेंडी (३२ ) २०० ते ३५०, कार्ली ( ३१ ) २०० ते ३५० , हिरवी मिरची ( ५५ ) २०० ते ४५०, गवार (१९ ) ३००ते ७००, भोपळा ( ४१ ) ५० ते १००, काकडी ( ५४ ) ५० ते १००, शिमला मिरची ( ३४ ) १५० ते २५ ० , कोबी ( ३००गोणी ) ५० ते ८० , फ्लाॕवर (३५० गोणी) १०० ते २००, कोथिंबीर (४०९३० जुडी) २०० रुपये शेकडा ते ८०० शेकडा, मेथी (४८३०जुडी) ३००ते ७०० शेकडा.

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु ( ८८३ ) १६५० ते १९०० , ज्वारी ( ३२ ) , १९०० ते २२०० बाजरी ( ४१ ) १२०० ते १९००, हरभरा ( २४ ) ४५०० ते ४८०० मका ( २० ) १३०० ते १३५१,तूर ( २ )५००० ते ६००० ऊपबाजार केडगाव -- गहू ( १३०५ ) १७२१ते २०००, ज्वारी ( ३८९ ) २५०१ ते ३४००, बाजरी ( ३४८ ) १२११ ते १८०० , हरभरा ( ३१६ ) ४७०० ते ५२०० , मका-- लाल -- पिवळा ( ४८ ) १३०० ते १५०० , तूर (.२९ ) ५५०० ते ६०००, लिंबू ( ८० डाग ) ५०१ ते २६०१

उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यु ( १०१ ) १७११ ते १९२५ , बाजरी ( १५ ) १२०० ते १६०० , हरभरा ( ९ ) ४००० ते ४६००

-------------

Web Title: Stable inflow of leafy vegetables; Prices plummeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.