स्टार्ट अप्सला मिळणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:31 AM2020-12-04T04:31:51+5:302020-12-04T04:31:51+5:30
पुणे : आरोग्यविषयक स्टार्ट अप्सला मार्गदर्शन व चालना देऊन त्यांचे व्यावसायिकीकरण करण्याच्या उद्देशाने पूना कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘स्कील्ड पीसीपी’ ...
Next
पुणे : आरोग्यविषयक स्टार्ट अप्सला मार्गदर्शन व चालना देऊन त्यांचे व्यावसायिकीकरण करण्याच्या उद्देशाने पूना कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘स्कील्ड पीसीपी’ केंद्राची स्थापना केली आहे. नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योजकता विकासासाठी या केंद्राच उपयोग होणार आहे. यावेळी बीव्हीजी लाईफ सायन्सेस व पुना कॉलेजमध्ये औषध निर्मितीबाबतचा करार केला. यावेळी अमेरिकेतील बनकर सल्लासेवाचे अध्यक्ष प्रा. उमेश बनकर, प्रभारी प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. जान्हवी राव उपस्थित होते.