अठरा वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण सुुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:16 AM2021-09-10T04:16:47+5:302021-09-10T04:16:47+5:30

याबाबतचे निवेदन दौंड-पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांना दिले. पुरंदर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष संदेश पवार यांनी ...

Start vaccinating children under the age of eighteen | अठरा वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण सुुरू करा

अठरा वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण सुुरू करा

Next

याबाबतचे निवेदन दौंड-पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांना दिले. पुरंदर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष संदेश पवार यांनी दोन आठवड्यांत मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या वेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बबुसाहेब माहुरकर, पुरंदर तालुका युवकचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कड, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, दिवे-गराडे गटाचे अध्यक्ष योगेश फडतरे, अतुल जगताप, रोहन फडतरे, श्रीनाथ जगताप, अभी दुर्गाडे, प्रवीण पवार, अजिंक्य शिवतारे, अमित भुजबळ, आशिष पवार, राकेश पवार उपस्थित होते.

०९ सासवड

उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.

090921\1830-img-20210909-wa0021.jpg

१८ वर्षाचे आतील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहि़म राबवावी निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी

Web Title: Start vaccinating children under the age of eighteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.