प्रहार अपंग आंदोलन संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:34+5:302021-07-21T04:08:34+5:30

या वेळी दिव्यांगांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य सस्था ग्रामपंचायत चा ५% निधी ...

Statement of Prahar Apang Andolan | प्रहार अपंग आंदोलन संघटनेचे निवेदन

प्रहार अपंग आंदोलन संघटनेचे निवेदन

Next

या वेळी दिव्यांगांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य सस्था ग्रामपंचायत चा ५% निधी वाटप, घरकुल, मिळकत करात ५०% सवलत, ग्रामपंचायतमधील ५% व्यापारी गाळे मिळणे, या व इतर मागण्याचे निवेदन या वेळी तालुका अध्यक्ष विलास सोनवणे, महिला अध्यक्षा मंगल गांजवे, विभागप्रमुख महेंद्र फापाळे, कार्याध्यक्ष देविदास वनकुले यांचे हस्ते देण्यात आले. या वेळी सभापती विशाल तांबे यांच्याशी दिव्यांगांच्या अनेक समस्याविषयी चर्चा झाली. त्यांनी त्यांनी प्रतिसाद देत आपण सर्वांना न्याय देऊ असे सांगितले.

दिव्यांगांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे अध्यक्ष विलास सोनवणे यांनी सांगितले.

जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देताना.

Web Title: Statement of Prahar Apang Andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.