तेग सुडो स्पर्धेत दौंडच्या खेळाडूंचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:11 AM2021-03-28T04:11:32+5:302021-03-28T04:11:32+5:30

या वेळी महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी सुभाष मोहिते ,पुणे जिल्हा विभाग प्रमुख चंद्रकांत राहिंज, संभाजी आहेरराव , कराटे प्रशिक्षक कैलास ...

Success of Daund players in Teg Sudo competition | तेग सुडो स्पर्धेत दौंडच्या खेळाडूंचे यश

तेग सुडो स्पर्धेत दौंडच्या खेळाडूंचे यश

Next

या वेळी महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी सुभाष मोहिते ,पुणे जिल्हा विभाग प्रमुख चंद्रकांत राहिंज, संभाजी आहेरराव , कराटे प्रशिक्षक कैलास महानोर उपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थी व मिळालेले पदक पुढील प्रमाणे: तन्मय केशव खराडे (५४ किलो) सुवर्ण पदक, सोहम मारुती हाके (३४ किलो) सुवर्ण पदक, प्रिया सुरेश राऊत (५०किलो) सुवर्ण पदक, साहिल अजित कोंडे (४३ किलो) रौप्यपदक, स्नेहा महादेव लोहार (५७किलो) रौप्यपदक, निखिल हिरामन धोत्रे (४४किलो), कांस्यपदक, रुद्राक्ष सुकांत वाघमोडे (५६किलो) कांस्यपदक, अमन महेश पाठक (४५किलाे) कांस्यपदक.

यशस्वी खेळाडूंना जिल्हाप्रमुख संतोष वरघडे ,प्रा. कैलास महानोर ,स्वप्निल भागवत व अक्षय धनवटे यांनी मार्गदर्शन लाभले.

२७ केडगाव तेग सुडो

चौफुला येथील कराटे खेळांडूसोबत मार्गदर्शक शिक्षक.

Web Title: Success of Daund players in Teg Sudo competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.