आंबेगावातील तीन ग्रामपंचायती बिनविरोधर: २७९ जागांसाठी ७४६ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:13 AM2020-12-31T04:13:04+5:302020-12-31T04:13:04+5:30
उर्वरीत २६ ग्रामपंचायतीची नावे, एकुण जागा व आलेले अर्ज पुढील प्रमाणे - गावडेवाडी ११ जागांसाठी २९, पिंगळवाडी/लांडेवाडी ७ जागांसाठी ...
उर्वरीत २६ ग्रामपंचायतीची नावे, एकुण जागा व आलेले अर्ज पुढील प्रमाणे - गावडेवाडी ११ जागांसाठी २९, पिंगळवाडी/लांडेवाडी ७ जागांसाठी ८, कोळवाडी/कोटमदरा ७ जागांसाठी २३, पिंपळगांव तर्फे महाळुंगे १३ जागांसाठी ३८, लौकी ७ जागांसाठी १४, शिरदाळे ७ जागांसाठी २१, जवळे ९ जागांसाठी २०, काठापुर ९ जागांसाठी १७, शिंगवे ११ जागांसाठी २६, गिरवली ९ जागांसाठी ३०, शेवाळवाडी ९ जागांसाठी ३३, खडकवाडी ९ जागांसाठी ३०, साकोरे ९ जागांसाठी १३, भागडी ७ जागांसाठी २५, एकलहरे ९ जागांसाठी १९, खडकी ११ जागांसाठी २३, पेठ १३ जागांसाठी ४१, महाळुंगे पडवळ १३ जागांसाठी ३४, वळती ११ जागांसाठी ३२, थुगांव ९ जागांसाठी २२, काळेवाडी/दरेकरवाडी ९ जागांसाठी २५, रानमळा ७ जागांसाठी १९, धोंडमाळ/शिंदेवाडी ७ जागांसाठी १३, कोलदरा/गोनवडी ७ जागांसाठी १८, अवसरीच्या १७ जागासांठी अवसरी खुर्द ४८ आले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व निवडणूक प्रक्रियेवर प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर व तहसिलदार रमा जोशी लक्ष ठेवून होते.