धनकवडीमध्ये तीन लाखांची घरफोडी

By admin | Published: December 23, 2016 01:12 AM2016-12-23T01:12:38+5:302016-12-23T01:12:38+5:30

सदनिकेचे कुलूप उचकटून चोरट्यांनी २ लाख ९४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना २० डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीदरम्यान

Three lakhs of house-breaks in Dhankawadi | धनकवडीमध्ये तीन लाखांची घरफोडी

धनकवडीमध्ये तीन लाखांची घरफोडी

Next

पुणे : सदनिकेचे कुलूप उचकटून चोरट्यांनी २ लाख ९४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना २० डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीदरम्यान धनकवडीमध्ये घडली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नंदू चोरगे (वय २५, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरगे यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी उचकटून घरामध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Three lakhs of house-breaks in Dhankawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.