कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, वरूडे, खैरेवाडमध्ये अटीतटीच्या निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:08+5:302021-01-19T04:12:08+5:30

चिंचोली मोराची.- वाॅर्ड क्रमांक एक राहुल शिवाजी नाणेकर (३४१), विमल अर्जुन नाणेकर( ३५६), अश्विनी विजय मोहिते ...

Tight polls in Kanhur Mesai, Chincholi Morachi, Varude, Khairewad | कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, वरूडे, खैरेवाडमध्ये अटीतटीच्या निवडणुका

कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, वरूडे, खैरेवाडमध्ये अटीतटीच्या निवडणुका

Next

चिंचोली मोराची.- वाॅर्ड क्रमांक एक राहुल शिवाजी नाणेकर (३४१), विमल अर्जुन नाणेकर( ३५६), अश्विनी विजय मोहिते (३१६), वार्ड क्रमांक २- अशोक ठाकुजी गोरडे (१७२), चैत्राली सचिन गोरडे (१६६) , रूपाली मच्छिंद्र धुमाळ (१६७ ), वार्ड क्रमांक तीन- स्मिता गुलाबराव धुमाळ (४२९), संतोष बाळासाहेब भोसले (४०२), सुमन शिवाजी नाणेकर ( ३८२),

वरुडे -वाॅर्ड क्रमांक १ कानिफनाथ दादाभाऊ भरणे (४६६), उत्तम विठ्ठल तांबे ( बिनविरोध ), आरती रमेश तनपुरे (३५५), वार्ड क्रमांक 2 पांडुरंग दिलीप तांबे (३१३), सीमा भाऊसाहेब तांबे ( ३४६ ), सुरेखा बाळासाहेब फंड (३४९), वार्ड क्रमांक तीन अरविंद भरत शिंगाडे अहिल्या ज्ञानेश्वर गोरे, तानाजी शिंगाडे. तीनही बिनविरोध.

खैरेवाड- वाॅर्ड क्रमांक १ रोहिणी प्रल्‍हाद खैरे, सतीश खैरे, मुरलीधर प्रभू मांदळे . बिनविरोध- वार्ड क्रमांक दोन स्वाती विजय पवार (१४६) प्रवीण दत्तात्रेय खैरे (१५५) वार्ड क्रमांक तीन- वैशाली शहाजी खैरे (१३९), नंदकुमार काळूराम गोडसे (१४८), मिडगुलवाडी- वार्ड क्रमांक एक- सतीश रामदास इसके (१४७) नीता रामदास कोळेकर (१३९ ), वार्ड क्रमांक दोन- विलास मिडगुले (११३).

--

चिठ्ठीतून संध्या मुकुंद घुले व स्वाती मोहन मिडगुले यांना समसमान १०७ मते पडल्याने या दोघांत टाय झाल्याने शिरूरचे तहसीलदार लैला शेख यांच्यासमोर डब्यात दोघांची चिठ्ठी टाकून लहान मुलाद्वारे चिठ्ठी काढण्यास सांगितले असता संध्या मुकुंद मिटवले यांचा विजय झाला. क्रमांक तीन- वर्षा पोपट पिंगळे देऊ अविनाश मिडगुले बिनविरोध निवडून आले.

-

फोटोओळ : १८कान्हूर मेसाई विजयी उमेदवारी कान्हुर मेसाई

१८ वरूडे येथील विजयी उमेदवारांचे जल्लोष करणारे कार्यकर्ते

Web Title: Tight polls in Kanhur Mesai, Chincholi Morachi, Varude, Khairewad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.