शहरातील एकूण लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:11+5:302021-05-05T04:15:11+5:30

हेल्थ वर्कर पहिला डोस : ५८ हजार ४९८ दुसरा डोस : ४३ हजार ७४३ फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस : ...

Total vaccination in the city | शहरातील एकूण लसीकरण

शहरातील एकूण लसीकरण

Next

हेल्थ वर्कर

पहिला डोस : ५८ हजार ४९८

दुसरा डोस : ४३ हजार ७४३

फ्रंटलाईन वर्कर

पहिला डोस : ६५ हजार ३५९

दुसरा डोस : १९ हजार ६८५

६० पेक्षा जास्त वयावरील (ज्येष्ठ नागरिक)

पहिला डोस : २ लाख ६९ हजार ७३९

दुसरा डोस : ८६ हजार ७२२

४५ ते ५९ वयोगट

पहिला डोस : २ लाख ६९ हजार १४०

दुसरा डोस : २६ हजार ८५५

१८ ते ४५ वयोगट ( ३ मेपर्यंत)

पहिला डोस - १ हजार ९१

--------------------

कोट :

महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रूग्णालयात ७ मे पर्यंत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू आहे़ येथे दररोज प्रत्येकी ३५० लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, शासन निर्देशानुसार अ‍ॅपवर नोंदणी केलेल्यांनाच लस देण्यात येत आहे़ शहरातील अन्य लसीकरण केंद्रांवर लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेचे प्रयत्न असून, लस उपलब्ध झाल्यास लागलीच सर्व केंद्रांना वितरित करण्या येईल़

- महापालिका आरोग्य विभाग

-----------------------------------

Web Title: Total vaccination in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.