चौफुला येथे होणार दिव्यांगांसाठी ट्राय सायकल वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:12+5:302021-07-09T04:08:12+5:30

या शिबिरात ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणारे अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग (अंध, मूकबधिर व मतिमंद वगळता), वयोगट १८ ...

Tricycles will be distributed for the disabled at Chaufula | चौफुला येथे होणार दिव्यांगांसाठी ट्राय सायकल वाटप

चौफुला येथे होणार दिव्यांगांसाठी ट्राय सायकल वाटप

Next

या शिबिरात ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणारे अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग (अंध, मूकबधिर व मतिमंद वगळता), वयोगट १८ ते ५५ वर्षे, दोन्ही हात सक्षम व कमरेखालील व्यंग यांना लाभ घेता येणार असून लाभार्थ्यांनी शिबिरास येताना ८० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असणारे अस्थिव्यंग प्रवर्गातील ऑनलाइन प्रमाणपत्र ओरिजिनल व झेरॉक्स प्रत, आधार कार्ड ओरिजिनल व झेरॉक्स प्रत, रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला किंवा डीआरडी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, दिव्यांगत्व दिसेल असे पासपोर्ट आकाराचे दोन फोटोही कागदपत्रे घेऊन यावीत.

या शिबिराच्या नावनोंदणी व अधिक माहितीसाठी आमदार ॲड. राहुल कुल यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय, चौफुला येथे संपर्क साधावा.

Web Title: Tricycles will be distributed for the disabled at Chaufula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.