शिरूर नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:39+5:302021-02-26T04:16:39+5:30

नगरपरिषदेचा विविध विषय समितीच्या सभापती निवडीकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीठासीन आधिकारी म्हणून तहसीलदार लैला ...

Unopposed election of subject committees of Shirur Municipal Council | शिरूर नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

शिरूर नगरपरिषदेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

googlenewsNext

नगरपरिषदेचा विविध विषय समितीच्या सभापती निवडीकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीठासीन आधिकारी म्हणून तहसीलदार लैला शेख, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.

विविध विषय समिती सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे : सार्वजनिक बांधकाम समिती - सदस्य - संगीता मल्लाव, विनोद भालेराव, संजय देशमुख, नितीन पाचर्णे.

स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती : सद्स्य - उज्ज्वला बरमेचा, मनीषा कालेवार, पूजा जाधव, संदिप गायकवाड

पाणीपुरवठा जलविकास व विद्युत समिती: सदस्य - विजय दुगड, सुरेखा शितोळे,सुनिता कुरंदळे, संदिप गायकवाड.

नियोजन व विकास समिती सभापती : सदस्य - विजय दुगड, संजय देशमुख, उज्ज्वला वारे, नितीन पाचर्णे

शिक्षण समिती: रोहिणी बनकर, उज्ज्जला बरमेचा, संगीता मल्लाव, नितीन पाचर्णे .

महिला व बालकल्याण समिती : सदस्य अंजली थोरात, मनिषा कालेवार, सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, संदिप गायकवाड.

स्थायी समिती सभापती : नगराध्यक्ष वैशाली वाखारे. सदस्य - प्रकाश धारिवाल, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडिवाल, ज्योती लोखंडे, विजय दुगड.

नूतन सभापती व समिती सदस्यांचे नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Unopposed election of subject committees of Shirur Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.