बोपगावच्या सरपंचपदी सुवर्णा जगदाळे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:46+5:302021-08-21T04:13:46+5:30
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणपत खोत यांनी काम पाहिले. या वेळी ग्रामसेविका राखी ढगारे उपस्थित होत्या. ...
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणपत खोत यांनी काम पाहिले. या वेळी ग्रामसेविका राखी ढगारे उपस्थित होत्या. या वेळी बोपगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ज्योती फडतरे, ग्रामपंचायत सदस्य सुषमा फडतरे, सारिका गुरव, शालन फडतरे, हर्षदा पवार, प्रियांका फडतरे, स्वाती फडतरे,, संजीवनी फडतरे उपस्थित होत्या. या वेळी गावकारभारी बाजीराव जगदाळे, दयानंद फडतरे, प्रकाश फडतरे, प्रकाश जगदाळे, योगेश फडतरे, माऊली फडतरे, संदीप फडतरे, रामभाऊ फडतरे, शहाजी फडतरे, शांताराम जगदाळे, गणेश जगदाळे, दादासाहेब जगदाळे, कानिफनाथ गोपने, ज्ञानोबा जगदाळे उपस्थित होते.
गावातील ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने विविध शासकीय योजना राबवून बोपगावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सरपंच सुवर्णा जगदाळे यांनी सांगितले.
२० गराडे
सरपंचपदी सुवर्णा जगदाळे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना बोपगावकर ग्रामस्थ.
190821\3611img-20210819-wa0060.jpg
बोपगावच्या सरपंचपदी सुवर्णा जगदाळे यांची बिनविरोध निवड