सणसर सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:09 AM2021-05-29T04:09:33+5:302021-05-29T04:09:33+5:30

मावळते चेअरमन अमोल भोईटे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यावर जगताप यांची वर्णी लागली. निवडणूक ...

Vasant Jagtap as the Chairman of Sansar Society | सणसर सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत जगताप

सणसर सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत जगताप

Next

मावळते चेअरमन अमोल भोईटे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यावर जगताप यांची वर्णी लागली. निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गावडे, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर, दिलीप भोईटे, विजय पाटील, भाऊसोा सपकळ, विक्रमसिंह निंबाळकर, मालोजीराव गायकवाड, हेमंत निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, सोमनाथ जगताप, सागर भोईटे, यजुर्वेंद्र निंबाळकर, विलास खटके, अशोक काळे, सुनील माने, पार्थ निंबाळकर, परशुराम रायते, विजय चव्हाण, शिवाजी रायते, मारुती शिंदे, मारुती निंबाळकर, नितीन निंबाळकर, श्रीनिवास कदम, रवींद्र भोईटे, सत्यजित काळे, ॲड. बाजीराव जगताप, सचिव सुधीर काटकर, संजय सपकळ, तुषार निंबाळकर, दिगंबर रायते यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

--

फोटो २८ सणसर सोसायटी चेअरमन

फोटो ओळ- वसंत जगताप

===Photopath===

280521\28pun_7_28052021_6.jpg

===Caption===

फोटो २८ सणसर सोसायटी चेअरमण फोटो ओळ- वसंत जगताप 

Web Title: Vasant Jagtap as the Chairman of Sansar Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.