पुरंदर मधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर; शिवसेनेच्या शिंदे गटाची  २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 11:15 PM2024-10-27T23:15:22+5:302024-10-27T23:17:03+5:30

शिवसेनेच्या शिंदे गटाची  २० उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली . त्यामध्ये पुरंदर मधून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आले आहे .

Vijay Shivtare announced candidacy from Purandar; The second list of 20 candidates of Shiv Sena's Shinde faction has been announced | पुरंदर मधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर; शिवसेनेच्या शिंदे गटाची  २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पुरंदर मधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर; शिवसेनेच्या शिंदे गटाची  २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुरंदर मध्ये काँग्रेसचे आमदार  संजय जगताप आणि विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होणार आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाची  २० उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली . त्यामध्ये पुरंदर मधून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आले आहे . त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे. 

आंबेगाव मधून मनसेची सुनील इंदोरे यांना उमेदवारी

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून मनसेने सुनील इंदोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तर  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाने देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.

Web Title: Vijay Shivtare announced candidacy from Purandar; The second list of 20 candidates of Shiv Sena's Shinde faction has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.