Pune Water News: कोथरूड, वारजे, कर्वेनगर, चतुश्रुंगीचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद

By राजू हिंगे | Published: October 23, 2023 08:14 PM2023-10-23T20:14:26+5:302023-10-23T20:14:59+5:30

शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

Water supply to Kothrud Warje Karvenagar Chatushrungi closed on Thursday | Pune Water News: कोथरूड, वारजे, कर्वेनगर, चतुश्रुंगीचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद

Pune Water News: कोथरूड, वारजे, कर्वेनगर, चतुश्रुंगीचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद

पुणे: पुणे महापालिका येत्या गुरुवारी (दि.२६ )वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत जलवाहिन्यांसह अन्य कामे केली जाणार आहेत. त्यामुळे वारजे, कर्वेनगर, कोथरूडचा बहुतांश भाग, चतुश्रुंगी, हडपसर, मुंढवा, बालाजीनगर, इंदिरानगर आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पाणीपुरवठा बंद असलेला परिसरपुढील प्रमाणे

वारजे जलशुद्धीकरण केंद्र - वैदुवाडी, मॅफको, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसा, चतुःश्रुंगी परिसर, पत्रकारनगर, एलआयजी, एमआयजी, एचआयजी, नीलज्योती, म्हाडा, गोखलेनगर, कुसाळकर पुतळा, जनवाडी, पीएमसी कॉलनी, लालचाळ, हिरवीचाळ, भोसलेनगर, खरेवाडी, सिंचननगर, आयसीएस कॉलनी, लॉ कॉलेज रस्ता, बीएमसीसी रस्ता, गणेशवाडी, भांडारकर रस्ता व प्रभात रोड, वडारवाडी, दीप बंगला चौक परिसर, मॉडर्न कॉलेज परिसर, घोले रस्ता, गोखले (एफसी) रस्ता, शिरोळे रस्ता, मॉडेल कॉलनी, हनुमाननगर, शिवाजीनगर पोलिस लाइन, रेव्हेन्यू कॉलनी, विश्रामबाग सोसा, रामोशीवाडी, मंगलवाडी, हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४, नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ. रामबाग कॉलनी, काशिनाथ सोसा, मोरे विद्यालय, हनुमाननगर, केळेवाडी, एमआयटी कॉलेज रस्ता डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा, यशश्री सोसा, सिग्मा वन, कानिफनाथ,एलआयसी कॉलनी, माधवबाग, मॉडर्न कॉलनी, जयभवानीनगर, राजा शिवराय प्रतिष्ठान शाळा, शिवतीर्थनगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, पेठकर साम्राज्य, कांचनबाग, लीलापार्क,सुतारदरा, म्हातोबा नगर, आझादनगर, वनाज कंपनी संपूर्ण परिसर, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. १ ते २१, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी.

आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. १ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी, बौद्धविहार, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (राम गल्ली), आनंदनगर, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, पौड रोड भाग, महागणेश सोसा, ईशदान सोसा, सर्वत्र सोसायटी, प्रशांत, न्यू अंजठा, प्रतीकनगर, मधुराजनगर, गुजरात कॉलनी,डी. पी. रस्त्याची डावी बाजू, शिवशक्ती, ओजस सोसायटी.

चतुश्रुंगी टाकी परिसर :- सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा , पाषाण गावठाण, काही भाग, चव्हाणनगर, पोलिस लाइन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन नीलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेजपर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर, बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.

पुणे कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र :- खराडी गावठाण, चंदननगर, इऑन आयटी पार्क, थिटे वस्ती, बोराटे वस्ती, तुकारामनगर, यशवंतनगर, गणेश नगर, आनंद पार्क, मतेनगर, माळवाडी, सोमनाथनगर, सुनीतानगर, बॉम्बे सॅपर्स, राम टेकडी इंडस्ट्रियल एरिया,हडपसर इंडस्ट्रियल परिसर, ससाणे नगर, मुंढवागाव, काळेपडळ, काळे बोराटे नगर, हडपसर गाव, मगरपट्टा सिटी, केशवनगर, महंमदवाडी, तुकाई टेकडी, सातवनगर, गोंधळेनगर, इंद्रप्रस्थ सोसायटी.
तळजाई झोन अखत्यारीतील परिसर :- संभाजीनगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, पुण्याईनगर, काशिनाथ, पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, महेश सोसायटी, लेक टाऊन परिसर, मनमोहन पार्क व बिबवेवाडीचा काही भाग,

Web Title: Water supply to Kothrud Warje Karvenagar Chatushrungi closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.