Pune Water Supply: पुणे शहराच्या विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 01:59 PM2024-07-02T13:59:57+5:302024-07-02T14:00:30+5:30

शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता

Water supply to various parts of Pune city stopped on Thursday | Pune Water Supply: पुणे शहराच्या विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

Pune Water Supply: पुणे शहराच्या विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

पुणे : खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर व भामा आसखेड जॅक्वेल येथे विद्युत पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि. ४) करण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. या सर्व भागाला शुक्रवार सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे 

पर्वती जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग

पर्वती एमएलआर टाकी परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ इ. पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अपर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी साईबाबानगर, सर्व्हे नं ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

लष्कर जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग
 
संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी. टी. कवडेरोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडीरोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवालारोड, मंगळवार पेठ, मालधक्कारोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारित येणारे संपूर्ण परिसर.

एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) व चतुश्रुंगी टाकी परिसर 

गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेजरोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत बाणेररोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतुश्रृंगी टाकीवरून पाणीपुरवठा होणारा बाधीत भाग, पौड रोड शीला विहार कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, सुनीता, युको बँक कॉलनी, टैंकर पाॅईंट डी.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर इत्यादी. विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे कुरियर, राहुलनगर, प्रीतमनगर इत्यादी.

येवलेवाडी, वडगाव जलकेंद्र परिसर 

 हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर  

लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इ. शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं ४२, ४६ (कोंढवा खुर्द) इ. परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर इत्यादी.

लष्कर जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग 

 संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडीरोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदयनगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्कारोड, येरवडा गाव, एनआयबीएमरोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारित येणारे संपूर्ण परिसर.

येवलेवाडी, वडगाव जलकेंद्र परिसर 

 हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर इत्यादी.

भामा आसखेड जलकेंद्र परिसर 

 लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी.

Web Title: Water supply to various parts of Pune city stopped on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.