पुण्यातील 'या' भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार; १९ जुलैपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 10:32 PM2021-07-15T22:32:32+5:302021-07-15T22:34:16+5:30

पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली माहिती..

Water supply will be closed one day in a week Pune; Implemented from July 19 | पुण्यातील 'या' भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार; १९ जुलैपासून अंमलबजावणी

पुण्यातील 'या' भागात आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद राहणार; १९ जुलैपासून अंमलबजावणी

googlenewsNext

पुणे : वडगाव जलकेंद्र शुध्दीकरण केंद्रावर अवलंबुन असलेल्या कात्रज-कोंढव्यातील केदारश्वर व महादेवनगर येथील वस्तीनिहाय पाणीपुरवठा आता आठवड्यातून एक दिवस बंद राहणार आहे़. १९ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे़ 

वारनिहाय पाणी पुरवठा बंद राहाणारा परिसर पुढीलप्रमाणे :
सोमवार - कात्रज गाव, सातारा रस्ता परिसर, साईनगर, गजानन महाराजनगर, शांतीनगर सोसायटी, महानंद सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत सोसायटी.
मंगळवार - राजस सोसायटी, कमला सिटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, भुषण सोसायटी, निरंजन सोसायटी, बलकवडेनगर, स्टेट बँकनगर, टिळेकरनगर, कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज, आकृती सोसायटी, कोलते पाटील सोसायटी
बुधवार - सुखसागर नगर भाग १, सुखसागरनगर भाग २
गुरूवार - शिवशंभोनगर, महादेवनगर, स्वामीसमर्थनगर, विघ्नहर्तानगर, महावीरनगर, विद्यानगर, आनंदनगर, सुंदरनगर, अशरफनगर, सावकाशनगर, काकडेवस्ती, गोकुळनगर, वृंदावननगर.
शुक्रवार - वाघजाईनगर, प्रेरणा हॉस्पीटल, भांडेआळी, गुलाबशहानगर, कोंढवा बुद्रुक, हिलव्ह्यू सोसायटी, मरळनगर, कांतीनी अपार्टमेंट, ठोसरनगर, लक्ष्मीनगर.
शनिवार - उत्कर्ष सोसायटी, शेलारमळा, माउलीनगर, वरखडेनगर, जाधवनगर, पोलिस कॉलनी, साई इंडस्ट्रीज, राजीव गांधीनगर, चैत्रबन वसाहत, कृष्णानगर, झांबरे वस्ती, अण्णाभाउ साठेनगर, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडे वस्ती.
रविवार - भारतनगर, दत्तनगर, जोगेश्वरीनगर, मोरे वस्ती, निंबाळकर वस्ती, खामकर वस्ती, शिवप्लाझा सोसायटी, पिसोळी रोड, पारगेनगर, आंबेडकरनगर, पुण्याधाम आश्रमरोड, हगवणे वस्ती.
-----------------------

Web Title: Water supply will be closed one day in a week Pune; Implemented from July 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.