शिक्रापूर येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:44+5:302021-04-21T04:10:44+5:30
परिणामी कोरोनाच्या विरोधात लढाईसाठी रक्तदान गरजेचे असून त्यासमोर त्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी शिरूर कृषी उत्पन्न ...
परिणामी कोरोनाच्या विरोधात लढाईसाठी रक्तदान गरजेचे असून त्यासमोर त्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबा सासवडे यांनी केले. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी रक्तदान केले. यावेळी अक्षय मांढरे, दत्तात्रय ढेरंगे, रुपेंद्र कदम, पांडुरंग निकम, आतुल सासवडे, विकास मासळकर, मंगेश सासवडे, गुलाब पवार त्याचबरोबर डॉक्टर्स, कर्मचारी व वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुमारे एकशे चार जणांनी रक्तदान केले असाच उपक्रम येत्या काळातही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा मानस यावेळी अक्षय मांढरे यांनी व्यक्त केला.
--
फोटो क्रमांक : २० शिक्रापूर येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन
फोटो : कोरोना संकटात रक्तदानाची गरज लक्षात घेऊन शिक्रापूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर (धनंजय गावडे)