तरुणांनी अध्यात्माची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:32+5:302021-02-11T04:13:32+5:30

शिरूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, गणेश ...

Young people should have a sense of spirituality | तरुणांनी अध्यात्माची कास धरावी

तरुणांनी अध्यात्माची कास धरावी

googlenewsNext

शिरूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, गणेश पाचर्णे, विशाल गायकवाड, कांतीलाल भोसले, पाचारणे, सतीश पाचंगे संतोष कोठारी, हरीश झंजाड, धिरज पठारे, विनायक पाचर्णे, दादाभाऊ पाचर्णे, अमोल पवार, भाऊसाहेब सरड उपस्थित होते.

या वेळी माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे म्हणाले की, भरकटत चाललेल्या तरुण वर्गाला मनोहरमामा महाराज यांच्या सारख्या थोर लोकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे यामधूनच खऱ्या अर्थाने समाजसुधारणेचे कार्य घडणार आहे . उपस्थितांचे स्वागत विशाल गायकवाड यांनी तर आभार गणेश पाचर्णे यांनी मानले.

फोटो क्रमांक : १० टाकळीहाजी महाराज प्रवचन

फोटो : शिरूर येथे युवा वर्गाला मार्गदर्शन करताना सद्गुरू मनोहरमामा महाराज व उपस्थित तरुण

Web Title: Young people should have a sense of spirituality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.