पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 05:24 PM2022-06-24T17:24:52+5:302022-06-24T17:26:09+5:30

निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर...

Zilla Parishad and Panchayat Samiti elections 2022 Announcing the program regarding the composition of the Electoral Count | पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

पुणे | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक; निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशान्वये जिल्हा परिषदपंचायत समिती निवडणूक २०२२ साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

पुणेजिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभागरचनेस विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली आहे.

जिल्हा परिषद व त्याअंतर्गत जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा प्रभागरचनेचे परिशिष्ट ४ व परिशिष्ट ४ (अ) सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर २७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आली आहे.

Web Title: Zilla Parishad and Panchayat Samiti elections 2022 Announcing the program regarding the composition of the Electoral Count

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.