लाईव्ह न्यूज :

Rajasthan (Marathi News)

“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत - Marathi News | rajasthan assembly election 2023 cm ashok gehlot said all tickets of sachin pilot are being cleared but cm post chair will not leave me | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“सचिन पायलट यांची उमेदवारी जवळपास निश्चित, पण CM पद मला सोडवणार नाही”: अशोक गेहलोत

Rajasthan Assembly Election 2023: मला मुख्यमंत्रीपद सोडायचे आहे, पण खुर्ची मला सोडत नाही, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. ...

अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह ३० उमेदवारांची नावे निश्चित; पहिली यादी होणार जाहीर - Marathi News | Names of 30 candidates confirmed including Ashok Gehlot, Sachin Pilot; The first list will be announced | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :अशोक गहलोत, सचिन पायलट यांच्यासह ३० उमेदवारांची नावे निश्चित; पहिली यादी होणार जाहीर

काँग्रेसने जवळपास ३० उमेदवारांची नावे जवळपास निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

समर्थक रडले, पगडी पायी ठेवली तरीही काँग्रेस नेत्याचा निवडणूक लढण्यास नकार, कारण... - Marathi News | Rajasthan Election 2023: The Congress leader Hemaram Choudhary refused to contest the election | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :समर्थक रडले, पगडी पायी ठेवली तरीही काँग्रेस नेत्याचा निवडणूक लढण्यास नकार, कारण...

Rajasthan Election 2023: समर्थकांच्या या गर्दीत अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. काहींनी तर त्यांची पगडी काढून हेमाराम यांच्या पायी ठेवली. ...

जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा  - Marathi News | 50 kg gold and Rs 500 crore in 100 private lockers in Jaipur; BJP leaders claim | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा 

‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन. ...

राजस्थानचा निकाल ठरवणार देशाच्या राजकारणाचा मूड; लोकसभेच्या निवडणुकीतील मुद्दे होतील तयार  - Marathi News | The mood of the country's politics will decide the result of Rajasthan; Lok Sabha election points will be prepared | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानचा निकाल ठरवणार देशाच्या राजकारणाचा मूड; लोकसभेच्या निवडणुकीतील मुद्दे होतील तयार 

...परंतु लोकसभेच्या फायनलमध्ये देशाचा मूड कसा असेल हे मुख्यतः राजस्थानच्या निकालावर अवलंबून असेल.  ...

५० हजार विवाहांमुळे, बदलला मतदानाचा मुहूर्त; राजस्थानात २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Due to 50 thousand marriages, voting time changed; Voting in Rajasthan on 25th November instead of 23rd | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :५० हजार विवाहांमुळे, बदलला मतदानाचा मुहूर्त; राजस्थानात २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान

एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, लाेकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. ...

राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' दिवशी होणार मतदान - Marathi News | rajasthan assembly elections date changed now voting to be held on 25th november not 23rd november | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' दिवशी होणार मतदान

निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. ...

राजस्थानात मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत पहिली पसंती; सर्व्हेक्षणात गेहलोत यांना सर्वाधिक कौल - Marathi News | Ashok Gehlot First Choice for Chief Minister in Rajasthan; Gehlot has the highest number of votes in the survey | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत पहिली पसंती; सर्व्हेक्षणात गेहलोत यांना सर्वाधिक कौल

गहलोत यांना ३४ टक्के लोकांची पसंती असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांचे नाव आहे. ...

राजस्थानात सत्तांतर की काँग्रेसला संधी? हे मुद्दे आहेत महत्त्वाचे - Marathi News | There will be a change of power or A chance for Congress to come to power in Rajasthan these points important | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानात सत्तांतर की काँग्रेसला संधी? हे मुद्दे आहेत महत्त्वाचे

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर भाजपकडून आरोप करत आहेत. करौली, जोधपूर आणि भिलवाडा  धार्मिक दंगलींचाही मुद्दा उपस्थित केला. ...