राशीभविष्य- २५ डिसेंबर २०२०: आज उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील; पोट दुखीने हैराण व्हाल
By मुकेश चव्हाण | Published: December 24, 2020 10:00 PM2020-12-24T22:00:00+5:302020-12-24T22:00:02+5:30
Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल. आणखी वाचा
वृषभ - शारीरिक व मानसिक दृष्ट्या आज व्यस्त राहाल. काळजीमुळे मनावर ताण राहील. त्यामुळे मन:स्वास्थ्य मिळणार नाही. आणखी वाचा
मिथुन - श्रीगणेश सांगतात की व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. आणखी वाचा
कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. आणखी वाचा
सिंह - आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. आणखी वाचा
कन्या - खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या असा श्रीगणेशाचा सल्ला आहे. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल.आणखी वाचा
तूळ – श्रीगणेश सांगतात की, आज प्रवासाचे योग येतील. सामाजिक क्षेत्रात तुमची स्तुती होईल.
वृश्चिक - सर्व दृष्टींनी आजचा दिवस सुखात जाईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीयांसमवेत वेळ आनंदात घालवाल. आणखी वाचा
धनु - श्रीगणेश आज आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता. आणखी वाचा
मकर - प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. आणखी वाचा
कुंभ - आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल असे श्रीगणेश सांगतात. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा
मीन - मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. कोणाशी वादविवाद किंवा तंटा बखेडा टाळण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा