राशीभविष्य- 28 डिसेंबर 2020 : सुख आणि आनंद अनुभवाल, मित्रांकडून उपहार मिळतील

By महेश गलांडे | Published: December 27, 2020 10:30 PM2020-12-27T22:30:00+5:302020-12-27T22:30:02+5:30

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Horoscope - December 28, 2020: Intimacy with spouse will increase; Win over competitors | राशीभविष्य- 28 डिसेंबर 2020 : सुख आणि आनंद अनुभवाल, मित्रांकडून उपहार मिळतील

राशीभविष्य- 28 डिसेंबर 2020 : सुख आणि आनंद अनुभवाल, मित्रांकडून उपहार मिळतील

Next

मेष - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुंदर भोजन करणे तसेच आनंदात वेळ घालवणे याचा योग येईल. आणखी वाचा 

वृषभ - आजचा दिवस उत्साही आणि प्रसन्नतापूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले असल्याने सुख आणि आनंद अनुभवाल. सगे-संबंधी किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. आणखी वाचा 

मिथुन -  संयमशील व विचारपूर्ण वर्तन आज तुम्हाला खूप अनिष्ट गोष्टीपासून वाचवील. आपल्या बोलाचालीतून गैरसमज पैदा होतील. आणखी वाचा 

कर्क -  अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे पाहता आजचा आपला दिवस अतिशय रोमांचक व आनंददायी जाईल असे श्रीगणेश सांगता. आणखी वाचा

सिंह -  तुमच्या कामात उशीरा यश मिळेल. ऑफिस किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. आणखी वाचा 

कन्या - शरीरात थकवा, आळस आणि चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. आणखी वाचा

तूळ – अचानक धनलाभाचा दिवस आहे. आध्यात्मिक वृत्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने नोकरी धंदा आणि व्यवसाय क्षेत्र यातून आज आपल्याला भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. आणखी वाचा 

धनु - श्रीगणेश सांगतात की, आर्थिक आणि व्यावापारिक नियोजन करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. कार्ये यशस्वी होतील. आणखी वाचा 

मकर - आजचा आपला दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक कामे आणि व्यवसायात आज नवी विचार प्रणाली अमलात आणाल. आणखी वाचा 

कुंभ -  नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग आणि क्रोध तुमच्या मनात जागा होईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. आणखी वाचा

मीन - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी उत्तम वेळ आहे. पति-पत्नी मध्ये दाम्पत्यजीवनात निकटता येईल. आणखी वाचा 

Web Title: Horoscope - December 28, 2020: Intimacy with spouse will increase; Win over competitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.