राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२०: आज अचानक धनलाभ होईल; शारीरिक अन् मानसिक सुख मिळेल

By मुकेश चव्हाण | Published: October 28, 2020 10:00 PM2020-10-28T22:00:00+5:302020-10-28T22:00:02+5:30

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Horoscope - October 29, 2020: There will be a sudden financial gain today | राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२०: आज अचानक धनलाभ होईल; शारीरिक अन् मानसिक सुख मिळेल

राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२०: आज अचानक धनलाभ होईल; शारीरिक अन् मानसिक सुख मिळेल

Next

मेष - आज धार्मिक- आध्यात्मिक कल राहील. द्विधा मनामुळे ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. पैशाची देवाण- घेवाण व आर्थिक व्यवहार न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा 

वृषभ - व्यापारात वृद्धी होण्याबरोबरच व्यापार विषयक सौदे लाभदायक ठरतील. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल. वडीलधारे आणि मित्र यांच्याकडून लाभ आणि सुखद क्षण लाभतील. आणखी वाचा 

मिथुन -  शारीरिक व मानसिक सुख मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. अधिकारी प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेश सांगतात की आज भाग्योदया बरोबरच अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून सुवार्ता मिळतील. आणखी वाचा 

सिंह - आज तब्बेतीकडे लक्ष पुरवावे लागेल. तब्बेतीसाठी खर्च करावा लागेल. निषेधार्ह विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा 

कन्या - श्रीगणेश कृपेने दांपत्य जीवनात सुखाचे क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल.  आणखी वाचा 

तूळ – गणेशजी म्हणतात की आज सामान्य आरोग्य चांगले राहील आणि आजारी व्यक्तीचे आरोग्यही सुधारेल. विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांचा पराभव होईल

वृश्चिक - आज यात्रा प्रवासाचे आयोजन न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. तब्बेतीची काळजी राहील. संतती विषयक समस्या निर्माण होतील. मानभंग होणार नाही याची काळजी घ्या. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश सांगतात की आज जास्त संवेदनशीलते मुळे घरगुती गोष्टींत मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. द्विधा मनःस्थिती मुळे मनात चलबिचल वाढेल. आणखी वाचा 

मकर - आज आपण डावपेचातून शत्रूला पराभूत कराल. नवीन कार्यारंभासाठी तयार राहा. सफलता मिळेल. प्रत्येक काम जीव लावून कराल. व्यापार धंद्यात लाभ होईल.  आणखी वाचा 

कुंभ - श्रीगणेश सांगतात की द्विधा मनःस्थिती मुळे कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचे निर्णय घेऊ नका. वाणीवर ताबा न राहिल्याने कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद होतील. आणखी वाचा 

मीन -  आनंद, उत्साह व प्रसन्न तन-मन यामुळे आज चैतन्य आणि स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. धार्मिक- मंगल कार्याला हजेरी लावाल. आणखी वाचा

 

 

 

 

Web Title: Horoscope - October 29, 2020: There will be a sudden financial gain today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.