राशीभविष्य - १५ सप्टेंबर २०२१: लक्ष्मीची कृपा राहील, शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्य आनंदी ठेवेल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:35 AM2021-09-15T07:35:48+5:302021-09-15T07:36:11+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - आज तुम्हाला श्रीगणेश रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. आणखी वाचा
वृषभ - शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. योग्य अयोग्य बघूनच खाणे पिणे ठेवा. आणखी वाचा
मिथुन - तुमचा आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा
कर्क - व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात प्रगतीचा. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस प्रतिकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. आणखी वाचा
तूळ – आजचा दिवस आनंदात जाईल असे श्रीगणेश सांगतात. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी असेल. आणखी वाचा
वृश्चिक - आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. आपल्या वागण्यापातून कोणाचे मन दुखावले जाईल. आणखी वाचा
धनु - निर्धारित केलेली सर्व कार्ये पूर्ण होतील असे श्रीगणेश सांगतात. लक्ष्मीची कृपा राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपणाला आनंदी ठेवेल. यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास कराल. आणखी वाचा
मकर - आज मन अस्वस्थ राहील असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल. स्वकीय आणि मित्रांबरोबर पटणार नाही. धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ- आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल असे श्रीगणेश सांगतात. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. आणखी वाचा
मीन- आज आपणांस मिळणार्या फायदयामुळे आपला आनंद द्विगुणित होईल असे श्रीगणेश सांगतात. नव्या कार्यासाठी केलेला प्रारंभ कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ आहे. आणखी वाचा