Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2021; नोकरदारांसाठी, विवाहोत्सुकांसाठी अनुकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:20 AM2021-09-18T07:20:51+5:302021-09-18T07:21:21+5:30

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Rashi Bhavishya: Today's horoscope 18 September 2021 | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2021; नोकरदारांसाठी, विवाहोत्सुकांसाठी अनुकूल दिवस

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2021; नोकरदारांसाठी, विवाहोत्सुकांसाठी अनुकूल दिवस

Next

मेष - जुने येणे, वसुली आणि प्रवास यांसाठी दिवस उत्तम आहे असे गणेशजी सांगतात.  आणखी वाचा.

वृषभ - आजचा दिवस अनुकूल आणि प्रतिकूल असा संमिश्र जाईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात नवीन विचारधारा अंमलात आणाल. आणखी वाचा.

मिथुन - नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. आणखी वाचा.

कर्क - गणेशजी सांगतात की स्वादिष्ट भोजन, सुंदर वस्त्र प्रावरणे आणि भिन्न लिंगी व्यक्तींच्या सोबत आपण आनंदी राहाल. आणखी वाचा.

सिंह - आपली व्यापारवाढ होईल असे गणेशजी सांगतात. व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. योग्य कामी पैसा खर्च होईल. आणखी वाचा.

कन्या - आजचा आपला दिवस सुखा- समाधानात जाईल असे गणेशजी सांगतात. अलंकार खरेदी कराल. कलेत आवड राहील. आणखी वाचा.

तूळ - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी असेल असे गणेशजी सांगतात. शरीरात उत्साह आणि मनात आनंद यांचा अभाव राहील. आणखी वाचा.

वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न सुटले जातील असे श्रीगणेशजी सांगतात. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा.

धनु - आप्त स्वकीयासोबत मतभेद होणार नाहीत याकडे लक्ष दया, असे गणेशजी सांगतात.  आणखी वाचा.

मकर - आपल्या स्वभावाचा कल धार्मिकतेकडे तसेच अध्यात्मिकतेकडे राहील, असे गणेशजी सांगतात. आणखी वाचा.

कुंभ - धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. मन अध्यात्मिक बनेल.  आणखी वाचा.

मीन- व्यवसाय धंदा तसेच इतर क्षेत्रातही आजचा दिवस तुम्हाला भाग्यशाली जाईल असे गणेशजी म्हणतात विवाहोत्सुकांचे विवाह जमतील. आणखी वाचा.

Web Title: Rashi Bhavishya: Today's horoscope 18 September 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.