आजचे राशीभविष्य - 05 मे 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 07:22 AM2020-05-05T07:22:57+5:302020-05-05T07:23:12+5:30
जाणून घ्या, कसा जाईल तुमचा आजचा दिवस
मेष - आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या दिवस लाभदायक असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक लाभ होईल.. आणखी वाचा
वृषभ - विचारांचा मोठेपणा आणि वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करील. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील.. आणखी वाचा
मिथुन -श्रीगणेशांच्या मते महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुम्ही द्विधा राहाल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल.. आणखी वाचा
कर्क - कामात यश आणि नव्या कामाचा प्रारंभ यासाठी चांगला दिवस. मित्र आणि स्वकीयांशी भेट आपणाला आनंद देईल.. आणखी वाचा
सिंह - दूरस्थ स्नेही आणि नातलग यांच्याशी पत्रव्यवहार लाभ देईल. कुटुंबात सुख शांती मिळेल. उत्तम भोजन मिळेल.. आणखी वाचा
कन्या- वैचारिक समृद्धी आणि मोहक वाणी यामुळे लाभ होईल आणि सौहार्दपूर्ण संबंध वाढवून काम पूर्ण कराल. व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक दिवस... आणखी वाचा
तूळ- आपले बोलणे आणि व्यवहार यांवर संयम ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो.. आणखी वाचा
वृश्चिक- श्रीगणेश कृपा आपल्या गृहस्थी जीवनात सुख- शांती निर्माण करील. पत्नी आणि मुला कडून शुभवार्ता मिळतील. मंगलकार्ये होतील.. आणखी वाचा
धनु- आज आर्थिक व व्यावसायिक नियोजन करण्यास दिवस शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कामे व्यवस्थित पूर्ण होतील.. आणखी वाचा
मकर - श्रीगणेशांच्या मते आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. व्यवसाय बौद्धिक कार्यांत नवी विचारधारा अमंलात आणाल.. आणखी वाचा
कुंभ - नकारात्मक विचारांनी मनात निराशा निर्माण होईल. मानसिक उद्वेग आणि रागाची भावना वाढेल. खर्च वाढेल.. आणखी वाचा
मीन - श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस सुख- शांतीत जाईल. व्यापारी वर्गाला भागीदारीसाठी उत्तम काळ. पत्नी- पती यांच्यात दांपत्यजीवनात जवळीक वाढेल.. आणखी वाचा