आजचे राशीभविष्य - 06 मे 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 07:11 AM2020-05-06T07:11:44+5:302020-05-06T07:11:59+5:30

जाणून घ्या, कसा जाईल तुमचा आजचा दिवस

Today's horoscope - 06 May 2020 vrd | आजचे राशीभविष्य - 06 मे 2020

आजचे राशीभविष्य - 06 मे 2020

Next

मेष - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने सुखदायी दांपत्यजीवन, हिंडणे- फिरणे आणि सगळेच मनासारखे मिळण्याचे योग आहेत... आणखी वाचा

वृषभ  - श्रीगणेशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ फलदायी ठरेल. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशांच्या मते महत्त्वाचा निर्णय घेण्यात तुम्ही द्विधा राहाल. आई आणि स्त्रियांच्या बाबतीत संवेदनशील बनाल.. आणखी वाचा

कर्क - शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील... आणखी वाचा

सिंह - कार्यात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहील. त्यामुळे प्रसन्न वाटेल. भावा- बहिणींबरोबर घरात काही बेत ठरवाल.. आणखी वाचा

कन्या- कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी आणि न्यायप्रिय व्यवहार यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील... आणखी वाचा

तूळ- आपले कलाकौशल्य व्यक्त करण्यास सुवर्णसंधी आहे असे श्रीगणेश सांगतात आपली कलात्मक आणि रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल... आणखी वाचा

वृश्चिक- श्रीगणेश सांगतात की, मनोरंजन, आनंद यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट यामुळे त्रासून जाल. अपघात व डॉक्टरी चिकित्सा यापासून सांभाळून राहा..  आणखी वाचा

धनु- आर्थिक, सामाजीक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात पूर्णतः आनंद मिळेल.. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश म्हणात की आजचा दिवस संघर्षपूर्ण राहील. आज अग्नी, पाणी आणि वाहनांच्या दुर्घटनेपासून सावध राहा... आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस मिश्रफलप्राप्तीचा. तब्बेत यथा- तथाच राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील.. आणखी वाचा

मीन - आजचा आपला दिवस मध्यम फळ देणारा जाईल असे श्रीगणेश सांगतात. मानसिक, शारीरिक कष्ट अधिक होतील.. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope - 06 May 2020 vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.