आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 07:09 AM2019-12-01T07:09:17+5:302019-12-01T07:10:02+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

Todays horoscope 1st December 2019 | आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर 2019

आजचे राशीभविष्य - 1 डिसेंबर 2019

Next

मेष
श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयां समवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. आणखी वाचा

वृषभ
श्रीगणेश सांगतात की विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा

मिथुन
कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा

कर्क
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्ही मौज- मजा आणि मनोरंजन यात गढून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत करमणूक केन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

सिंह
श्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा

कन्या
आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. आणखी वाचा

तूळ
गणेशजी सांगतात की अतिशय संवेदनशीलता आणि विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता आणि स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. आणखी वाचा

वृश्चिक
श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा

धनु
आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आणखी वाचा

मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. आणखी वाचा

कुंभ
आज कोणाकडून रक्कम स्वीकारणे किंवा पैशाच्या देवाण- घेवाणीचे व्यवहार करू नका असे श्रीगणेश सुचवितात. आणखी वाचा

मीन
सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र- स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. आणखी वाचा

 

Web Title: Todays horoscope 1st December 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.