आजचे राशीभविष्य - २३ जुलै २०२० - कन्येसाठी चिंतेचा अन् तूळसाठी लाभाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 06:56 AM2020-07-23T06:56:07+5:302020-07-23T06:57:00+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
शारीरिक आणि मानसिक शैथिल्य जाणवेल. अधिक कष्ट करूनही अल्प यश मिळेल. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे घरातील व्यक्तींकडे कमी लक्ष द्याल. आणखी वाचा
वृषभ
आज कामासाठी खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास लाभेल. अपेक्षेप्रमाणे कामात यश मिळेल. माहेरहून लाभदायक वार्ता येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आणखी वाचा
मिथुन
सरकार कडून लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय धंद्यात वरिष्ठ अधिकार्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. छोट्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्यांशी न जुळणार्या घटना घडल्या असतील त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. आणखी वाचा
कर्क
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. परिवारात वातावरण अनुकूल राहणार नाही. आणखी वाचा
सिंह
शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. परिवारात वातावरण अनुकूल राहणार नाही. आणखी वाचा
कन्या
शारीरिक थकवा आणि मानसिक चिंता राहील. मित्र आणि स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा आणि संतापाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
तूळ
विविध क्षेत्रांतून लाभ मिळतील आणि आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल आणि त्यांच्याकडून लाभ ही होईल. आणखी वाचा
वृश्चिक
कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. वरिष्ठ अधिकारी खुश राहतील. सहजगत्या कामे पूर्ण होतील. मानमरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा
धनु
आज तब्बेत यथा तथा राहील. शारीरिक दृष्ट्या आळस आणि अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता आणि व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. हानिकारक विचार दूर सारा. आणखी वाचा
मकर
अचानक धनखर्चाचे योग आहेत. त्यामुळे व्यावहारिक तथा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोधापासून सांभाळा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करा. आणखी वाचा
कुंभ
आज खंबीर मन आणि दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक काम कराल. प्रवास- सहलीची शक्यता. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद आणि नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा
मीन
मनोबल आणि आत्मविश्वास चांगला राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा