आजचे राशीभविष्य - 23 जून 2020; धनु राशीच्या व्यक्ती शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहतील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 07:11 AM2020-06-23T07:11:21+5:302020-06-23T07:15:02+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 23 June 2020 | आजचे राशीभविष्य - 23 जून 2020; धनु राशीच्या व्यक्ती शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहतील

आजचे राशीभविष्य - 23 जून 2020; धनु राशीच्या व्यक्ती शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहतील

Next

मेष - आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात. अधीक संवेदनशीलतेमुळे मन हळवे बनेल. इतरांशी वाद-विवाद टाळा. आणखी वाचा.

वृषभ - प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात. मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात सहकार्य लाभेल. आणखी वाचा.

मिथुन - श्रीगणेशज सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा.

कर्क - आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल. बोलण्या- वागण्या कडे लक्ष द्या. अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा.

सिंह - आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. मनात काळजी राहील. घरातील लोकांशी कठोरतेने वागाल. आणखी वाचा.

कन्या - आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा.

तूळ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल. शासकीय कामे सहज पार पडतील. आणखी वाचा.

वृश्चिक - गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका. नोकरी- व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीबरोबर मतभेदाची शक्यता. आणखी वाचा.

धनु - गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. आणखी वाचा.

मकर - आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा.

कुंभ - आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील. सामाजिक मान- सम्मान वाढेल. आणखी वाचा.

मीन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटीने आनंद वाटेल घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा.

Web Title: Todays horoscope 23 June 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.