आजचे राशीभविष्य - 28 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना करावा लागेल मानसिक अस्वस्थतेचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 07:15 AM2020-06-28T07:15:36+5:302020-06-28T07:16:12+5:30

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays horoscope 28 June 2020 | आजचे राशीभविष्य - 28 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना करावा लागेल मानसिक अस्वस्थतेचा सामना

आजचे राशीभविष्य - 28 जून 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना करावा लागेल मानसिक अस्वस्थतेचा सामना

Next

मेष - दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल दिवस आहे. श्रीगणेश सांगतात की आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर दिवस आहे. शारीरिक आणि मानसिक उत्साह आज अनुभवाल. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन तुम्हाला फायदा देईल तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभकार्य करण्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा

मिथुन - द्विधा अवस्थेतील आपले मन महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा तुमच्या दृढतेला कमजोर करेल. आणखी वाचा

कर्क - शारीरिक आणि मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र- स्नेहीजन यांच्या भेटी होतील. मित्रांकडून लाभ होईल. शुभ कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

सिंह - कुटुंबियासमवेत सुख शांती मध्ये दिवस घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्रीमित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र आणि स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य आणि मधुरवाणी यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. आणखी वाचा

तूळ - आज थोडा सुद्धा असंयम व अनैतिक व्यवहार तुम्हाला अडचणीत आणेल. दुर्घटनेपासून सावध राहा. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक - नोकरी धंद्यात व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांबरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. पुत्र किंवा पत्नीकडून लाभ होईल. आणखी वाचा

धनु - शुभफलदायक दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थी जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. आणखी वाचा

मकर - अनुकूलता प्रतिकूलता असा संमिश्र फलदायक दिवस राहील. बौद्धिक कार्य आणि व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. आणखी वाचा

कुंभ - अनैतिक कृत्यांपासून दूर राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वाणीवर संयम ठेवा. त्यामुळे पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती आणि वस्तू याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. आणखी वाचा

मीन - दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या- फिरण्याला जाणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबातील व्यक्ती आणि मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. आणखी वाचा

Web Title: Todays horoscope 28 June 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.