आजचे राशीभविष्य - 31 मार्च 2020
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:35 AM2020-03-31T06:35:27+5:302020-03-31T06:36:58+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. आणखी वाचा
वृषभ
दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. सृजनशील आणि कलात्मक ताकत वाढेल. आणखी वाचा
मिथुन
आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कर्क
आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
सिंह
व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. मित्र आणि परिवारासोबत आनंदात वेळ जाईल. आणखी वाचा
कन्या
नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील. आणखी वाचा
तूळ
नव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल. प्रवास फायदेशीर ठरणार नाही. आणखी वाचा
वृश्चिक
आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. जवळ्चे प्रवास होतील. दुपारनंतर तब्बेत बिघडू शकेल. मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल. आणखी वाचा
धनु
शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आर्थिक नियोजन चांगले कराल. आणखी वाचा
मकर
मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आर्थिक नियोजन चांगले कराल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर आजारी व्यक्तींची तब्बेत सुधारेल. आणखी वाचा
कुंभ
सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल. घर, वाहन इत्यादी संबंधित काळजीपूर्वक वाटचाल करा. वैचारिक समृद्धी वाढेल. आणखी वाचा
मीन
आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. एखादे कार्य खंबीर मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आणखी वाचा