आजचे राशीभविष्य 30 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 07:52 AM2019-08-30T07:52:55+5:302019-08-30T07:53:08+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. आणखी वाचा
वृषभ
आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. आणखी वाचा
मिथुन
आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आणखी वाचा
कर्क
आज मध्यमफलदायी दिवस राहील. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. आणखी वाचा
सिंह
आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा
कन्या
दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरी संबंधी सावध राहा. आणखी वाचा
तूळ
आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
वृश्चिक
गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. आणखी वाचा
धनु
कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. आणखी वाचा
मकर
भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. आणखी वाचा
कुंभ
आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. आणखी वाचा
मीन
मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा