आजचे राशीभविष्य, २३ मे २०२०

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 07:31 AM2020-05-23T07:31:38+5:302020-05-23T07:33:07+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's horoscope, May 23, 2020 BKP | आजचे राशीभविष्य, २३ मे २०२०

आजचे राशीभविष्य, २३ मे २०२०

Next

 मेष -   आज शरीर व मनाचे स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. घराबाहेरचे खाणे- पिणे टाळा.  आणखी वाचा 

वृषभ -  शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. श्रीगणेशाचे सांगणे आहे की उत्साह आणि चौकसवृत्ती यामुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे फत्ते करण्यात भाग घ्याल. आणखी वाचा 

मिथुन -  आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र आणि कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. आणखी वाचा 

कर्क - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. आणि उत्पन्नाचे प्रवाह वाढतील. मित्रांशी चर्चा होईल. त्यामुळे आनंद मिळेल. विवाहोत्सुकांना विवाह योग आहेत. आणखी वाचा 

सिंह -  खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळे प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ होईल.  आणखी वाचा 

कन्या -   आजचा दिवस फार शुभ आहे. धार्मिक कार्य आणि यात्रेच्या दृष्टीने अनुकूल काळ. मित्र आणि संबंधीतांशी होणार्‍या चर्चेमुळे आनंद मिळेल. आणखी वाचा

तूळ - वाणीवर संयम ठेवा असे सांगताना श्रीगणेश सूचित करतात की सरकार विरोधी कामे, राग आणि कामवासना यांपासून दूर राहा. आणखी वाचा

वृश्चिक -  दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष करून आनंदात मशगूल राहाल असे श्रीगणेशांना वाटते. पर्यटनस्थळ किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी जाल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेशांना वाटते की आजचा दिवस हर्षोल्हासात जाईल. परिवारात आनंदी वातावरण पसरेल. त्यामुळे मन आनंदी राहील. शारीरिक स्वास्थ्य पण चांगले राहील.  आणखी वाचा

मकर - निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. संततीशी मतभेद होतील. आणखी वाचा

कुंभ -  आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य असेल. विद्यार्जन करणार्‍यांना विद्याप्राप्ती, यश मिळेल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. आणखी वाचा

मीन - महत्वाचे निर्णय घ्या यला आजचा दिवस अत्त्युत्तम आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा आणि मानसिक स्थिरता यांमुळे कामात सहज यश मिळेल. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope, May 23, 2020 BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.