आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 10:30 PM2020-11-09T22:30:00+5:302020-11-09T22:30:03+5:30

Todays Horoscope ९ November २०२० : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Today's horoscope - November 10, 2020; People of this zodiac sign should be careful | आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल

आजचे राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०२०; विवाह उत्सुकांना योग्य जीवनसाथी भेटेल

Next

मेष -  आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. मानसिकदृष्टया थकवा जाणवेल.  आणखी वाचा. 

वृषभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. आणखी वाचा. 

मिथुन -  आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकारी लाभ होतील.  आणखी वाचा. 

कर्क - नकारात्मक दृष्टीकोनातून व्यवहार न करण्याची सूचना गणेश आज आपणाला देत आहेत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. आणखी वाचा. 

सिंह - आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल.  आणखी वाचा. 

कन्या -  आज आपल्या अहंपणाचा दुसर्‍या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा. 

तूळ - श्रीगणेश सांगतात की, आपला आज दिवस शुभ आहे. विविध क्षेत्रात झालेल्या फायद्यामुळे आपणास प्रसन्न वाटेल. उत्पन्नही वाढेल. मित्रांकडून फायदा होईल आणि त्यांच्यावर खर्चही होईल. पर्यटनस्थळी जाण्याचा योग आहे. मैत्रिणींशी आनंददायी भेट होईल. उत्तम भोजन प्राप्त होईल, विवाह उत्सुकांना योग्य जीवनासाठी मिळण्याच योग  

वृश्चिक - आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील  आणखी वाचा. 

धनु -  आज आपली तब्येत नरमच असेल असे श्रीगणेश सांगतात. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील.  आणखी वाचा. 

मकर -  श्रीगणेश म्हणात की आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो.  आणखी वाचा. 

कुंभ -  श्रीगणेशजी सांगतात की प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल.   आणखी वाचा. 

मीन -  आजचा दिवस आपल्याला शुभफलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील.  आणखी वाचा. 

Web Title: Today's horoscope - November 10, 2020; People of this zodiac sign should be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.