आजचे राशीभविष्य - ४ नोव्हेंबर २०२०, वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ, प्रिय़ व्यक्तीची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 10:30 PM2020-11-03T22:30:44+5:302020-11-03T22:35:01+5:30
Todays Horoscope 4 November 2020 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...
मेष - द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. आणखी वाचा.
वृषभ - आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे. दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. आणखी वाचा.
मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. आणखी वाचा.
कर्क - आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आणखी वाचा.
सिंह - आजचा दिवस खूप आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. आणखी वाचा.
कन्या - श्रीगणेशजी सांगतात की नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. आणखी वाचा.
तूळ - श्रीगणेशजी सांगतात आजचा दिवस चांगला जाईल. आणखी वाचा
वृश्चिक - श्रीगणेशजींच्या कृपेने दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल. आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. आणखी वाचा.
धनु - आजचा दिवस शुभफलदायी आहे, असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आणखी वाचा.
मकर - वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांवर प्रभाव पाडाल असे गणेशजी सांगतात मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आणखी वाचा.
कुंभ- आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वासाने, व्यवस्थीत पार पाडाल असे गणेशजी सांगतात. सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. आणखी वाचा.
मीन - आपल्या चिंता कमी झाल्याचा अनुभव येईल असे गणेशजी सांगतात. आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा.