आजचे राशीभविष्य - 12 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 07:49 AM2019-05-12T07:49:22+5:302019-05-12T07:50:08+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - कुटुंबातील व्यक्तींशी तीव्र मतभेद झाल्याने मन उद्विग्न राहील. छातीत दुखणे किंवा अन्य आजार यामुळे चिंताग्रस्त राहाल. अधिक वाचा
वृषभ - आज आपणांस प्रत्येक कामात यश मिळेल. विरोधकावर मात कराल. सामाजिक क्षेत्रात मान-सम्मान मिळेल. अधिक वाचा
मिथुन - आज सकाळी आपले मन संतापी राहील असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक ताणतणाव राहील. अधिक वाचा
कर्क - आज आपला दिवस आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात. आज आपण अधिक संवेदनशील बनाल. अधिक वाचा
सिंह - आज आपण उक्ती आणि कृतींवर पूर्ण संयम ठेवा. संबंधितांचे मन दुखावण्याचे प्रसंग घडू शकतील. अधिक वाचा
कन्या - आज आपणांस विविध माध्यमांतून लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय क्षेत्रात फायदा होईल. अधिक वाचा
तूळ - आजचा दिवस आपणांस खूप शुभ आहे. धार्मिक कार्य आणि देवदर्शनाचा लाभ होईल. विविध क्षेत्रांत लाभ होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आपणांस खूपच शुभ आहे. धार्मिक यात्रा आणि देवदर्शनाचा लाभ होईल. अधिक वाचा
धनु - कोणतेही नवीन कार्य आज सुरू करू नका. मनात निराशा व मरगळ निर्माण होईल. अधिक वाचा
मकर - आजचा दिवस आप्तेष्टांसोबत खूप आनंदात घालवाल. मनोरंजना मुळे मन आनंदाने भरून जाईल. अधिक वाचा
कुंभ- आजचा दिवस पूर्णतः शुभ फलदायी असेल. धंदा- व्यावसायिकांना दिवस अनुकूल राहील. अधिक वाचा
मीन - अस्वास्थ्य आणि उद्वेगाचा मनावर पगडा असेल. काही कारणास्तव अचानक खर्च करावा लागेल. अधिक वाचा