आजचे राशीभविष्य - 4 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 07:25 AM2019-05-04T07:25:07+5:302019-05-04T07:25:18+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष
आजचा दिवस आपणासाठी शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसमवेत स्नेहसंमेलन समारंभाला उपस्थित राहाल.. आणखी वाचा
वृषभ
श्रीगणेश आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. आज घडणार्या घटनांमुळे आपण काळजीत पडाल.. आणखी वाचा
मिथुन
ज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील.. आणखी वाचा
कर्क
श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल.. आणखी वाचा
सिंह
आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल... आणखी वाचा
कन्या
वाणीवर ताबा ठेवण्याची सूचना देतानाच श्रीगणेश आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात.. आणखी वाचा
तूळ
आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत... आणखी वाचा
वृश्चिक
घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य चांगले राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा.. आणखी वाचा
धनु
आज प्रवास न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. संततीचे आरोग्य आणि अभ्यास या विषयी चिंतेने मन व्याकूळ होईल... आणखी वाचा
मकर
श्रीगणेश पाहताहेत की, आज आपली मनःस्थिती व आरोग्य काही चांगले असेल. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल... आणखी वाचा
कुंभ
आज आपणास मनाने हल्के हल्के वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांबरोबर काही आयोजन कराल.. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश आज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत आहेत. रागावर व वाणीवर ताबा ठेवा नाहीतर मन दुःखी होईल.. आणखी वाचा