आजचे राशीभविष्य - 26 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 07:53 AM2018-12-26T07:53:14+5:302018-12-26T07:57:37+5:30

कसा असेल तुमचा दिवस, जाणून घ्या.

Today's zodiac sign - December 26, 2018 | आजचे राशीभविष्य - 26 डिसेंबर 2018

आजचे राशीभविष्य - 26 डिसेंबर 2018

Next

मेष - आज प्रत्येक पाऊल जपून उचलण्याची सूचना आहे. भोवतालच्या स्वकीयांबरोबर उग्र चर्चा होणार नाही यावर लक्ष द्या, आणखी वाचा

वृषभ - आज भावनेच्या बंधनात गुंतण्याचा अनुभव घ्याल. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल, आणखी वाचा

मिथुन -  नकारात्मक मानसिक व्यवहाराला पायबंद घाला. असंतोषाची भावना मनात वाढेल, आणखी वाचा 

कर्क - भावनेच्या भरात वाहून जाऊ नका अशी सूचना श्रीगणेश देत आहेत. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे, आणखी वाचा

सिंह - कोणताही अंतिम निर्णय घेण्याच्या स्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नये, आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी जाईल असे श्रीगणेश सांगतात. परिस्थिती अनुकूल राहील, आणखी वाचा

तूळ - आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल, घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. आणखी वाचा

वृश्चिक - आज भाग्योदयाचा दिवस आहे, परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या वार्ता येतील. आणखी वाचा

धनु - आज सकाळच्या वेळी शरीर प्रकृती ठीक नसेल. निषेधार्ह विचार मनःस्वास्थ्यावर नकारात्मक परिणाम साधतील, आणखी वाचा

मकर - आज कुटुंबीयांबरोबर आनंदपूर्वक प्रवासाचा अनुभव घ्याल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल, आणखी वाचा

कुंभ - आजचा आपला दिवस सुखाचा आणि शांततेचा जाईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल, आणखी वाचा

मीन - आज विजातीय आकर्षणापासून दूर राहण्याचा सल्ला, कोणाशीही बौद्धिक चर्चा अथवा वादविवाद करू नका. आणखी वाचा

Web Title: Today's zodiac sign - December 26, 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.