आजचे राशीभविष्य - 13 मे 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 07:46 AM2019-05-13T07:46:12+5:302019-05-13T07:59:32+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...
मेष - आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. अधिक वाचा
वृषभ - आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्ती पासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. अधिक वाचा
मिथुन - आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. अधिक वाचा
कर्क - आज मध्यमफलदायी दिवस राहील. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. अधिक वाचा
सिंह - आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. अधिक वाचा
कन्या - दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. अधिक वाचा
तूळ - आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. अधिक वाचा
वृश्चिक - गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. अधिक वाचा
धनु - तब्बेतीकडे लक्ष द्या. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. अधिक वाचा
मकर - नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अधिक वाचा
कुंभ- आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. अधिक वाचा
मीन - मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. अधिक वाचा