टेरव येथील तांदळेवाडी बचत गटाचा स्थापना दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:40+5:302021-06-25T04:22:40+5:30
अडरे : चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील तांदळेवाडी बचत गटाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. ...
अडरे : चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील तांदळेवाडी बचत गटाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. या बचत गटातील सर्व महिला सदस्यांनी हळद लागवड, नाचणी व भाताची लागवड करून उत्पन्न मिळविले आहे़ या बचत गटाच्या कामाचा स्थापना दिवस कार्यक्रम आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, माजी सभापती पूजा निकम, सभापती रिया कांबळे यांनी साजरा केला.
यावेळी राजेंद कदम, मिलिंद कदम, तुकाराम साळवी, सुदाम साळवी, हरिश्चंद्र जोगळे, एकनाथ माळी, रघुनाथ काणेकर, अनिल धामणसकर, शांताराम शिवणकर, सुभाष साळवी, बावा कराडकर सुदेश साळवी, संतोष महालीम, अनंत खाडे, गंगाराम साळवी, सुभाष साळवी, रयत संघटना अध्यक्ष ॲड. मनोहर यादव, संतोष कवळकर, महादेव काणेकर, संतोष वासकर, चंद्रकांत वासकर, प्रमोद शिगवण, राजेश वासकर, अशोक साळवी, काशीनाथ कदम, उमेश मोहिते, प्रतीक्षा शिगवण, वैशाली तांदळे, मिलिंद मोहिते, महादेव कदम, शंकर शिरकर, सखाराम पडंव, अशोक घरट, दताराम राणीम, राजू मोहिते, मिलिंद मोहिते, किशोर कदम उपस्थित होते.
---------------------------------
चिपळूण तालुक्यातील टेरव गावातील तांदळेवाडी बचत गटाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला़