मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पुढील वर्षी पूर्ण होणारच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:52 AM2019-07-15T05:52:03+5:302019-07-15T05:52:24+5:30

कशेडी बोगद्याचे १५० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल, तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर, २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Four-lane Mumbai-Goa highway will be completed next year! | मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पुढील वर्षी पूर्ण होणारच!

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पुढील वर्षी पूर्ण होणारच!

googlenewsNext

रत्नागिरी : कशेडी बोगद्याचे १५० मीटर खोदकाम पूर्ण झाले असून, उर्वरित काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल, तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर, २०२० पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या बांधकामाची, तसेच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी महसूल व सार्वजनिके बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा या महामार्गावरून प्रवास सुखकर होईल, याची पूर्ण दक्षता घेण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी या वेळी दिले.

Web Title: Four-lane Mumbai-Goa highway will be completed next year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.