Ratnagiri Vidhan Sabha Election Result 2024 Live : रत्नागिरीमध्ये उदय सामंत, राजापूरमध्ये किरण सामंत आघाडीवर
By मनोज मुळ्ये | Published: November 23, 2024 09:56 AM2024-11-23T09:56:16+5:302024-11-23T09:57:24+5:30
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी पहिल्या तीन फेर्यांनंतर 6080 मतांची आघाडी घेतली ...
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांनी पहिल्या तीन फेर्यांनंतर 6080 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांचे बंधू किरण सामंत यांनी राजापूरमध्ये विद्यमान आमदार राजन साळवी यांच्याविरुद्ध 1023 मतांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांनी 228 मतांनी आघाडी घेतली आहे.
राजापूर मतदारसंघ
पहिली फेरी -
किरण सामंत - शिंदेसेना - 3508
राजन साळवी - ठाकरेसेना - 2677
अविनाश लाड - अपक्ष - 1687
पहिल्या फेरी अंती महाविकास आघाडीचे किरण सामंत - ८३१ मतानी आघाडीवर
गुहागर विधानसभा
3 री फेरी
प्रमोद गांधी, मनसे - 463
भास्कर जाधव, महाविकास आघाडी - 13462
राजेश बेंडल, महायुती - 6852
प्रमोद आंब्रे, रासप - 123
संदीप फडकले, अपक्ष - 151
मोहन पवार, अपक्ष - 99
सुनील जाधव, अपक्ष - 200
नोटा - 144
एकूण - 21494
चिपळूण विधानसभा मतदार संघ
5 वी फेरी
प्रशांत यादव - 23630
शेखर निकम - 21709
अनघा कांगणे - 100
प्रशांत यादव (2) - 237
महेंद्र पवार - 53
शेखर निकम (2) - 252
नोटा = 410
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ
6 वी फेरी
उदय सामंत, शिंदे सेना - 4523
बाळ माने, उद्धव सेना - 1579
भारत पवार, बसपा - 30
केस फणसोपकर, अपक्ष - 12
कोमल तोडणकर, अपक्ष - 5
ज्योतीप्रभा पाटील, अपक्ष- 13
दीपक यादव, अपक्ष - 2
पंकज तोडणकर, अपक्ष -24
नोटा - 117
एकूण 6305
एकूण मिळालेली मते:
उदय सामंत - 25,065
बाळ माने - 11,596
दापोली मतदारसंघ
आघाडी उमेदवार - योगेश कदम
सहावी फेरी - 20774
संजय कदम उद्धव ठाकरे सेना - 16871
योगेश कदम आघाडी - 3903