कोरोनाला रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:35+5:302021-07-16T04:22:35+5:30
२. खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीकच्या सिटी स्कॅन सेंटर इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत इमारतीचे ...
२. खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयानजीकच्या सिटी स्कॅन सेंटर इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत इमारतीचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्याचत सिटी स्कॅनच्या सेवेअभावी रुग्णांना अन्य ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. यासाठी आर्थिक भुर्दंडही रुग्णांना सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने हे काम सुरू आहे.
३. नूतन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. पाटील यांच्या समोर जिल्हा कोरोनामुक्त करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. काेराेनाचे वाढते रुग्ण आणि विस्कळीत झालेली लसीकरण माेहीम याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लसीकरण माेहिमेत वाढत असलेला राजकीय हस्तक्षेप थाेपविण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर पडली आहे.