लाईव्ह न्यूज :

Real Estate (Marathi News)

Real Estate: तुमच्या स्वयंपाकघरात कशी हवी ओट्याची रचना? - Marathi News | Real Estate: How to adjust your Kitchen Platform? | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :Real Estate: तुमच्या स्वयंपाकघरात कशी हवी ओट्याची रचना?

दार ठेवणं अपरिहार्य असेल तर ते दोनही बाजूला उघडेल असं ठेवावं. असं ठेवल्याने पदार्थांची भांडी आत-बाहेर नेता-आणताना दार ढकलून उघडण्याची सोय होते. ...

तुम्हाला बागकामाची आवड आहे का? मग हे वाचाच - Marathi News | Real Estate: Do you like gardening? Then read this | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :तुम्हाला बागकामाची आवड आहे का? मग हे वाचाच

अगदी किचनपासून ते दिवाणखान्यापर्यंत आपण आपल्या आवडीनुसार रोपांच्या कुंड्या लावू शकता. जर तुमच्याकडे अगोदरच काही कुंड्या असतील, तर त्यांची रचनात्मक मांडणी तुमच्या घराला वेगळा लूक देईल. ...

 होम लायब्ररी; पुस्तकांची काळजी कशी घ्याल? - Marathi News | Home Library; How do you care about books? | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट : होम लायब्ररी; पुस्तकांची काळजी कशी घ्याल?

वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यासाठी बनविलेले रॅक आणि त्याला जोडून मांडलेले टेबल वाचनासाठी वातावरण निर्मिती करतात. ...

घराला 'हटके ग्रीन लूक' देण्यासाठी 'या' पर्यायांचा विचार करा - Marathi News | Real estate: decorate your home to make it cool and green | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :घराला 'हटके ग्रीन लूक' देण्यासाठी 'या' पर्यायांचा विचार करा

कोणत्याही दिवसांत आपल्या घरात चैतन्य नांदावे, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा, यासाठी आपल्या घराची स्वच्छता, सजावट याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. ...

बेडरुम कशी स्वच्छ ठेवाल? बेडरुम म्हणजे अडगळीची खोली नाही - Marathi News | How to keep the bedroom clean? | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :बेडरुम कशी स्वच्छ ठेवाल? बेडरुम म्हणजे अडगळीची खोली नाही

अस्ताव्यस्त बेडरुममुळे चिडचिड होण्याची, त्रास होण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे बेडरुमची योग्यप्रकारे स्वच्छता व अंतर्गत रचना करणं महत्त्वाचं आहे. ...

ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा - Marathi News | What is Green Home? If you want to build a new house, think about it | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :ग्रीन होम म्हणजे काय? घर बांधायचं असेल तर याचा विचार करा

'हे विश्वची माझे घर' ही आपली भारतीय संकल्पना या घरासाठी एकाअर्थाने वापरली जाते. म्हणजे आपल्याला निसर्गातून जी साधनसंपत्ती उपलब्ध होते तिचा मुक्त वापर यामध्ये केला जातो. ...

नवं घर घेणार की जुनं? घर घेताना या मुद्द्यांचा जरुर विचार करा... - Marathi News | New home Vs Resale home: Which one to buy? | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :नवं घर घेणार की जुनं? घर घेताना या मुद्द्यांचा जरुर विचार करा...

हवा खेळती राहणे, नैसर्गिक ऊर्जेचा अधिकाधिक वापर या मुद्द्यांचा विचार नव्या घरांमध्ये केलेला असतो. त्यामुळे नव्या घरांमध्ये ऊर्जेचा म्हणजे वीजेचा वापर कमी होऊ शकतो. ...