Flirting च्या 'या' १० गोष्टी वाचून Flirt करणारे अन् न करणारे देखील होतील अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 01:13 PM2020-01-23T13:13:00+5:302020-01-23T13:13:22+5:30
कुणालाही विचारलं की तुम्ही Flirt करता का तर बहुतेक लोक यावर नाही असं उत्तर देतील. पण सत्य हे आहे की जास्तीत जास्त लोक कळत-नकळत Flirting करतात.
कुणालाही विचारलं की तुम्ही Flirt करता का तर बहुतेक लोक यावर नाही असं उत्तर देतील. पण सत्य हे आहे की जास्तीत जास्त लोक कळत-नकळत Flirting करतात. काही लोक तर इतके पुढे असतात की, जे भेटतील त्यांच्यासोबत Flirting सुरू करतात. तर काहींना Flirting चा F सुद्धा माहीत नसतो. काही लोक तर इंटरनेटवर Flirting करण्याच्या आयडिया वाचून वाचून डेटवर जातात. आज आम्ही तुम्हाला Flirting बाबत अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
१) लोक केवळ सेक्शुअली अट्रॅक्ट होऊनच Flirting करत नाही तर बॉन्डिग आणि कनेक्शनसाठीही करतात.
(Image Credit : gif-free.com)
२) अनेकदा Flirting Sub-conscious सुद्धा असते.
(Image Credit : giphy.com)
३) Flirting करणाऱ्या उद्देश समोरच्या व्यक्तीला दुखवणं हा नसतो.
(Image Credit : tumblr.com)
४) एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, Flirting करण्याचे ५२ सिग्नल असतात आणि महिलांमधील सर्वात कॉमन सिग्नल म्हणजे केसांच्या बटांसोबत खेळणे.
(Image Credit : tenor.com)
४) ९० टक्के केसेसमध्ये Flirting ची सुरूवात महिला करतात, पण त्यानंतर पुरूषच अधिक इंटरेस्ट घेतात.
(Image Credit : love.allwomenstalk.com)
५) Flirting करणाऱ्या लोकांमध्ये White Blood Cells अधिक प्रमाणात असतात.
(Image Credit : gifimage.net)
६) Attractive लोकांना Flirting करणाऱ्या लोकांपेक्षा कमी अटेन्शन मिळतं.
(Image Credit : giphy.com)
७) Flirting साठी स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे.
(Image Credit : gif-free.com)
८) टेक्नॉलॉजीने Flirting ला आधीपेक्षा कठिण आणि किचकट बनवलं आहे.
(Image Credit : gfycat.com)
९) पाश्चिमात्य देशांमध्ये पूर्वी मुलींना लग्नासाठी जेव्हा तयार केलं जायचं, तेव्हा यात Flirting करणंही शिकवलं जात होतं.
(Image Credit : giphy.com)
१०) केवळ मनुष्यच नाही तर काही पक्षी, लिजर्ड आणि कीटकही Flirting करतात.